Pandhari palkhicha mahima

Meeting Details

Meeting Date 18 Aug 2021
Meeting Time 07:00:00
Location Zoom meeting
Meeting Type Regular
Meeting Topic Pandhari palkhicha mahima
Meeting Agenda Rotary Club of Aundh Weekly meeting Wednesday 18th August 2021 6.45 pm *पंढरी पालखी चा महिमा* *पंढरीची वारी आहे माझे घरी।* *आणिक न करी तीर्थ व्रत।* पंढरपूरचा वारी सोहळा हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. सकल संतांनी जीवनाच्या वास्तवाला सासर म्हटले आणि पंढरीला माहेर म्हटले. माझे माहेर पंढरी असे म्हणत पंढरीविषयी जीवनाचे एक नाते प्रस्थापित केले. पांडुरंगाचे रूप हे ज्ञानियांचे ज्ञेय, ध्यानियांचे ध्येय, तपस्वींचे तप, जपकांचे जाप्य आणि योगियांचे गौप्य हे जिथे विटेवर समचरण उभे आहे, अशा एका परम्यात्म्याला भक्तीप्रेमाने आलिंगन देण्यासाठी निघालेला महामेळा म्हणजे वारी आहे. अद्वैताचा सामूहिक आविष्कार अनुभवायचा असेल तर एकदा तरी वारी अनुभवायला हवी. चला जाणू या अशीच वारी ची परंपरा ची गोष्ट. Speker: Rtn.Rajendra Shelar Zoom meeting ID: 679 425 4864 Password: 13520 https://us02web.zoom.us/j/6794254864?pwd=NWRTR0ZORFBjaWVXK0xJUG5xMk9HQT09 Please join alongwith your friends and family members for this interesting session. *Rtn.Bhavana Ulangwar* *President* *Rtn.Hemant Chodhary* *Secretary* *Engage, Evolve, Excel*
Chief Guest RTN. Rajendra Shelar
Club Members Present 15
Minutes of Meeting Meeting was liked by all the members.