Drum Circle and Street Play
Meeting Date | 31 Aug 2024 |
Meeting Time | 06:30:00 |
Location | Balkalyan Sanstha, Near Raj Bhavan, University Road, Aundh , Pune. |
Meeting Type | Regular |
Meeting Topic | Drum Circle and Street Play |
Meeting Agenda | Dear Rotarians, Anns and Rotaractors; Fellowship: 6.30 pm to 7 pm Please assemble in the meeting hall by 7 pm. *Streetplay: प्रथमोपचार (First Aid)* 7 pm to 7.15 pm *Stress buster Drum Circle event:* 7.15 pm to 8.15 pm Followed by dinner. |
Chief Guest | Kids of DSK Gandhakosh Society |
Club Members Present | 35 |
Minutes of Meeting | मीत्र हो, सर्व प्रथम स्ट्रीट प्ले व ड्रम सर्कल याच्या संयोजकांचे म्हणजे सौ गंधाली भिडे व सौ साक्षी व श्री सिद्धांत याची फर्ट लेडी आशा शेलारव राजेंद्र शेलार यांनाी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले .. यामध्ये DSK GANDH KOSH CHILDREN MADAM GANDHALI BHIDE TRAFIC POLUTION या विषयावर लहान मुलांमार्फत नाटके सादर केली बचाव बचाव प्रदुषन बचाव व प्रथमोपचार या शिर्षकाखाली आग , पाणी , शॅाक , कुत्ते यांच्या उपचार करत असतांना जनमानसात जनजागृती होणेस सर्वप्रथम त्या लहान मुलांचा सहभाग घेउनन प्रातक्षिके करून दाखवली ड्रम सर्कल आणि स्ट्रीट प्ले या दोन्ही क्रियाकलापांचा रोटरीत मोठे महत्त्व आहे. ड्रम सर्कल लोकांना एकत्र आणून, एकात्मता आणि संवाद वाढवतो, ज्यामुळे सदस्यांमध्ये अधिक चांगले सहकार्य आणि समाजातील सहजीवन विकसित होते. त्याचबरोबर, स्ट्रीट व समाजात जनजागृती घडवली जाते आणि विविध सामाजिक मुद्द्यांवर चर्चा केली जाते. हे नाटकांचे सादरीकरण सहजपणे समजून घेता येण्यासारखे असते आणि सर्व वयोगटातील लोकांना आवडते. या क्रियाकलापांच्या माध्यमातून, रोटरीची समाजातील प्रतिमा अधिक सकारात्मक बनते आणि त्यांचा समाजसेवा क्षेत्रातील प्रभाव वाढतो. त्याचबरोबर, हे उपक्रम सामाजिक एकात्मता वाढवण्यास मदत करतात आणि समर्पित कार्यकर्त्यांच्या कार्यक्षमतेत सुधारणा घडवते संयोजक साक्षी सिद्धांत DSK GANDH KOSH CHILDREN MADAM GANDHALI BHIDE Pranav organaizar याच्या प्रेरणेनुसार TRAFIC POLUTION कसे कंट्रोल कराल व प्रदुशन कसे रोकास यावर रेन हार्वेस्ट सोलर व पवन उर्जा सारखे प्रकल्प राबवणे व बचाव बचाव प्रथमोपचार या विषयाअंतर्गत आग ,पाणी ,शॅाक , कुत्ते यावर कशी काळजी घ्यावी हे नाटक सादर करून औषधोपचार घेऊन रोटरीची प्रतिमा चांगली व प्रकाशमय केली .. ड्रम सर्कल म्हणजे एक प्रचंड उर्जेचा स्त्रोत … म्हणजे योग ईश उर्जा .... कधीही न संपणाऱ्या एका प्रचंड उर्जेचा स्त्रोत..... जो सर्व चराचरामध्ये व्यापलेला आहे .... जो सर्व चैतन्यामध्ये लपलेला आहे ..... या कार्यक्रमात १.२,३, व चार लेव्हलवर रिधम रिझर्व व ब्रेक करून दाखवन्याची प्रतिक्षिके साक्षी व सिद्धांत याच्या टीमने प्रतिक्षिके करून दाखवली व एकात्मतेचे रोटरीचे कल्चर दाखवुन दीले ?_* प्रशांत खानखोजे जिल्हा पदाधिकारी यांनी श्री हेमंत चौधरी यांचे फौंडेशन मेजर डोनर व श्री सचीन मोरलवार यांची ट्रेझरर म्हणुन पीन लाऊन इन्टॅालेशन केले ., वरील कार्यक्रमाचे सुत्र संचलन रोटॅरिअन फोरा दिवानजी यांनी उत्तम प्रकारे केले तर सेक्रटोरिअल अनॅान्समेट सौ योगीनी जोशी यांनी केले व रवि उलंगवार यांनी पुढील ट्री प्लॅटेशनचा कार्यक्रम पिंगोरी येथे घेण्याचे जाहीर केले .. यानंतर अॅागस्ट मघील अध्यक्ष राजेंद्र यांचे बरेबोब्बर इतर सद्श्यांचे ही जन्मदीन व लग्न दीन केक कटींगकरून साजरे करन्यात आले यानंतर पीएस साळुंखे यांनी आयोजक श्री प्रणव शेलार व आयोजन करणाऱ्या एजन्सींचे आभार मानले… प्रेसिडेंट श्री राजेंद्र शेलार यांनी मिटींग कॅाल फॅार केली व ग्रुप फोटो काढला … ⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️ आपला पीएस साळुंखे पीपी व संचालक रोटरी ⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️ |