Know Rotary Know your buddy
Meeting Date | 21 Sep 2024 |
Meeting Time | 06:30:00 |
Location | Balkalyan Sanstha, Near Raj Bhavan, University Road, Aundh , Pune. |
Meeting Type | Regular |
Meeting Topic | Know Rotary Know your buddy |
Meeting Agenda | Membership is our primary resource, that builds and maintains a strong and healthy club. Proposing new and retaining all members are elements of membership development. We have organised a session with above objectives in mind. The session for all members will be delivered by District trainers through a Game with prizes for winners. Along with Induction of new members the session will also focus on old members needs. |
Chief Guest | A.G.Rtn.Kiran Rao |
Club Members Present | 22 |
Minutes of Meeting | मित्रो आज शनिवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी रोटॅरिअन किरण राव असिस्टंट गव्हर्नर यांच्या नियोजनार्थ व आयोजक रोटॅरिअन सतीश उस्तुरीकर संचालक व प्रेसिडेंट राजेंद्र शेलार , फर्स्टलेडी आशा शेलार व माजी अध्यक्ष मुकुंद सुरकुटवार यांचे अध्यक्षेखाली तंबोल्याचा कार्यक्रम संगीताच्या तालात डॅा विनिताच्या डान्स सह धुमधडाक्यांत पार पडला .. *तंबोला* हा एक लोकप्रिय खेळ आहे जो अनेकदा सामाजिक कार्यक्रम, कुटुंबीयांच्या जमावात, किंवा चॅरिटी फंडरेझर्समध्ये खेळला जातो. तो *बिंगो किंवा हाऊजी * या खेळाच्या सारखा असतो, जिथे खेळाडूंना क्रमांक असलेली तिकिटे दिली जातात आणि आयोजक क्रमांक जाहीर करतात. खेळाडूंनी आपल्या तिकिटावर असलेल्या क्रमांकांना जुळवायचे असते, आणि ठराविक पद्धतीने क्रमांक पूर्ण झाल्यावर खेळाडू विजय घोषित करतो.याच धर्तीवर तंबोला हा खेळ आयोजकानी दिलेल्या यादीतील शब्दांच्या ते ही खेळाडूने सिलेक्ट केलेल्या शब्दावर रेटॅरिअन किरण राव एजी यांनी वाचन केलेल्या यादीतील शब्दांची जुळवा जुळव करून पुर्ण शब्द रकाने भरून झालेनंतर जाहीर केले जातात व पूर्ण झाल्यावर खेळाडू विजय घोषित केला जातो हा खेळ प्रामुख्याने मनोरंजनासाठी असतो, परंतु त्यातून फंडरेझिंग किंवा लोकांच्या एकत्रित सहभागाचा उद्देशही साधला जातो. संचालक पीएस साळुखे यांनी सेक्रेटोरिअल अनॅान्समेंट सह खालील प्रमाणे आभार मानले … "आपल्या सोहळ्याचे उत्कृष्ट आयोजन आणि खेळामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानतो. एजी किरण राव यांच्या सहकार्याने हा खेळ अत्यंत आनंददायी आणि संस्मरणीय ठरला. अशाच प्रकारच्या उत्तम व्यवस्थापनासाठी आणि सहभागासाठी आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद देतो." या वेळी प्रणव शेलार यांनी साळुंखे पीएस सतीश उस्तुरीकर, नवीन मेंबर धवल , विनिता हमीद रविंद्र राठी , मुकुंद सुरकुटवार , पृथ्वी , प्रनिता , फोरा व इतर जनांना एजी किरण यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली या बक्षीसांचे व फॅलिसेटेट करण्या चे नियोजन ॲनेट प्रणव शेलार व फर्स्ट लेडी आशा यांनी केले मुळे त्याचेही नियोजक व आयोजकांचे तसेच रोट्रॅक्ट चे प्रेसिडेंट रृतीक, सचीव अनुष्का , पुजा , असलम व रो हमीद यांनी सक्रीय भाग घेतल्याबद्द विषेश आभार मानले व ग्रुप फोटो काढुन प्रेसिडेंट शेलार यांनी कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.. ⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️ स्पेशल अनॅान्समेंट संचालक इन्व्हिर्नमेंट पीएस साळुंखे यांनी शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता शेळकेवाडी , निअर हिंजवडी घोटावडे फाटा येथे होईल असे सांगितले ⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️ आपला रो. पीएस साळुंखे संचालक इनि्व्हार्नमेंट ⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️ |